
(Asifjahi Khand 1)
लेखक : संपा. सरफराज अहमद
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
औरंगजेबच्या मृत्यूनंतर उदयास आलेली आसिफजाही दक्षिणेतील महत्त्वाची राजवट आहे. या सत्तेचा दखनेच्या सामाजिक, सांकृतिक, धार्मिक लोकजीवनावर मोठा प्रभाव आहे. पहिला आसिफजाह निजाम उल मुल्कपासून अखेरचे आसिफजाह मीर उस्मान अलींपर्यंतचा काळ दक्षिण भारताच्या इतिहासाचे अभिन्न अंग आहे. या इतिहासाची साधने मराठीत आणण्याचा हा एक प्रयत्न आहे.
MRP ₹395 ₹350 (45₹ Discount)