(Bhartiy Dalit Sahitya)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
भारतात आणि भारताबाहेर दलित साहित्य, दलित चळवळ आणि दलितांचे प्रश्न ह्याविषयी चर्चा चालू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात दलित साहित्याचा स्फोट झाला. आज भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आणि भाषांमध्ये दलित साहित्याची लक्षणीय निर्मिती होत आहे.
भारतीय दलित साहित्य म्हणजे विविध भारतीय भाषांमध्ये निर्माण झालेल्या सांस्कृतिक हालचालीचा वाङ्मयीन उद्रेक होय. सामाजिक चळवळी, सामाजिक प्रश्न आणि सामाजिक जाणिवांचे पडसाद ह्या ग्रंथातल्या पानोपानी प्रकट झाले आहेत.
भारतीय दलितांची समग्र सांस्कृतिक मानसिकता समजून घोण्यासाठी हा ग्रंथ आधारभूत ठरु शकतो. वैश्विक स्तरावर भारतीय दलितांच्या मुक्तीचा जो उद्गार व्यक्त होत आहे याच्या एकूण आकलनासाठी ह्या ग्रंथाचा संदर्भ देणे मौलिक ठरेल.
(out of stock)
MRP ₹600 ₹480 (120₹ Discount)