
(Karanta)
लेखक : भाऊ पाध्ये
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
स्वातंत्र्योत्तर कालखडामधील अनेक स्तरावरील नैतिक अधःपतनानी कथा भाऊ पाध्ये यान्या 'करंटा' या कादबरीतून साकार होते या कादबरीमधून मुंबईसारख्या औद्योगिक शहरातील कामगार युनियनने जग त्याला असलेल्या अनेक परिमाणासह उभे राहत स्वार्वाना स्पर्श न झालेला कार्यकर्ता आझाटनाना, परवड झालेले त्याने कौट्विक आयुष्य, मूल्यनिष्ठ माणसांची ससेहोलपट करणारे युनियनमधले राजकारण, या साऱ्याला असलेले आर्थिक संदर्भ या सर्व गोष्टीना लेखाजोखा भाऊ पाध्ये अत्यंत तटस्थपणे माडतात. कामगार नळवळीने आतून चित्रण करताना त्यांनी माणूसपणावरची नजर किचितशीही हटत नाही.
- हरिश्चंद्र थोरात
MRP ₹140 ₹125 (15₹ Discount)