
(Ida Pida Talo)
लेखक : आसाराम लोमटे
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
आसाराम लोमटे याच्या कथा या आजच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या ग्रामसमाजातील कोसळणीच्या कथा आहेत त्यांच्या कथांतील दुःखाच्या स्फोटाचे स्वर आपल अंतःकरण घुसळून टाकतात. या दुःखाच्य्य मिती, रोती आणि त्यांची घनता यांचं जडत्व आपल्याला खिळवून बांधून टाकत
मानवी समूहांचं खचून जाणं, उखडल जाणं या खेड्यांमधल्या आजच्या भीषण वास्तवाचं अत्यत भेटक चित्र लोमटे यांच्या कथामधून उभ राहतं या कथाच्या दीर्घत्वान, त्याच्या समूहकेंद्री असण्यानं त्यात भरच पडते आपल्या भावनिक जडत्वावर प्रहार करणाऱ्या या स्वास्थ्यहारक कथा म्हणूनच फार महत्त्वाच्या आहेत.
- रंगनाथ पठारे
MRP ₹250 ₹225 (10% Discount)