वैचारिक

दलित पँथर : सम्यक आकलन

(Dalit Panther : Samyak Akalan)

लेखक : डॉ. राजेंद्र गोणारकर

प्रकाशन : मुक्ता प्रकाशन

 दलित पँथरची पन्नाशी म्हणजे चळवळीचे पुनरावलोकन, पुनर्परी क्षण आणि पुढील प्रवासाची क्रांतीदिशादेखीतल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर सोळा वर्षांनी उदयास आलेल्या दलित पँथरने आंबेडकरी चळवळीला आक्रमक आणि आश्वासक रूप दिले. उच्चवर्ण-वर्गाच्या दमन, अत्याचाराचा तीव्र ताकदीने प्रतिकार करण्याचे सामर्थ्य दिले. नव्या जगासाठी आसूसलेल्या तरूणाईला बंडखोर स्वप्नांचे आभाळ प्रदान केले.

डॉ. राजेंद्र गोणारकर संपादित “दलित पँथर : सम्यक आकलन' हे पुस्तक या चळवळीचा आलेख आहे. पँथर चळवळीच्या प्रवासाचे हे संयत परिशीत्लन आहे. यातील लेख दलित पँथरचे अमेरिकन ब्लॅक पँथरशी असणारे नाते सांगतात. पँथरच्या उद्याची आणि आक्रमक कार्यशेलीची साधार चिकित्सा करतात. तदट्रतच, उणीवांकडेही निर्देश करतात. हे पुस्तक अस्वस्थ वर्तमानात चळवळीतील कार्यकर्ते आणि अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.


(out of stock)

MRP ₹180 ₹155 (25₹ Discount)