लोकसाहित्य , लोकगीते

वारली लोकगीते

(Varali Lokgite)

लेखक : -

प्रकाशन : साहित्य अकादमी

भारतभरातील विविध आदिवासी जातींचे मौखिक परंपरेने जतन केलेले उत्तम साहित्य संकलित करून ते ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्या या उद्देशाने केंद्रीय साहित्य अकादेमीने एक प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतातील प्रमुख आदिवासी बोलींमधले साहित्य मूळ बोलीभाषेतच, त्याचबरोबर तीती बोली ज्या प्रांतात प्रामुख्याने बोलली जाते त्या प्रांताच्या भाषेमध्ये अनुवादित रून प्रसिद्ध करण्यात येते.

महाराष्ट्राच्या नाशिक व ठाणे जिल्ह्यांमध्ये तसेच गुजरातच्याही काही भागांत बोलल्या जाणाऱ्या वारली भाषेतील कित्येक गाणी या पुस्तकात संग्रहित केलेली आहेत. वारली समाजामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत वा मृत्यूपश्चात विविध प्रसंगी गायली जाणारी ही गाणी कविता महाजन यांनी संग्रहित तसेच मराठी मध्ये अनुवादित केली आहेत.

(out of stock)

MRP ₹300 ₹240 (60₹ Discount)