(Rajvade Lekhsangrah)
लेखक : वि. का. राजवाडे
प्रकाशन : साहित्य अकादमी
मराठीचे श्रेष्ठ निरूक्तकार व इतिहास संशोधक विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांच्या सोपपत्तिक ऐतिहासिक विवेचनाचे व ऐतिहासिक तत्त्वज्ञानाचें सम्यक दर्शन यांत संग्रहित केलेल्या लेखांवरून होईल. ओजस्वी साहित्यशैली, समाजशास्त्रीय दृष्टिकोण व ऐतिहासिक चिंतन यांचा सुंदर संगम ज्या लेखांत झाला आहे त्यांचाच मुख्यतः संग्रह या पुस्तकात केला आहे. यातील 'रामदास' हा निबंध वाङ्मयसमालोचनाचा उत्कृष्ट नमुना आहे आणि त्याचप्रमाणे यातील 'कादंबरी' हा निबंध साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात कायम चमकणारे असे त्न आहे.
या ग्रंथात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची राजवाड्यांच्या कार्याचे समग्र समालोचन करणारी विस्तृत प्रस्तावना आहे.
(out of stock)
MRP ₹350 ₹280 (70₹ Discount)