अनुवादित , बालसाहित्य

मौखिक परंपरेतील बालगीते

(Maukhik Paramparetil Balgite)

लेखक : -

प्रकाशन : साहित्य अकादमी

मौखिक परंपरेतील बालगीतांचे वैशिष्ट्य म्हणजे ती निसर्गासारखी मोहक... पारदर्शक असतात. लोकप्रतिभेचा हा रसाळ अविष्कार. ही बालगीते शब्दबंबाळपणा पासून मुक्त असल्याने मुलांमधील चैतन्यास गोंजारतात आणि त्या निरागस मुलांच्या आनंदात विरघळून जातात.

मौखिक बालगीतात येणारे शब्द पंतोजी सारखे ताठ्याने येत नाहीत तर ते आजोबांच्या प्रेमळ नात्यानं अवतरतात. अमृता सारखी रसाळवाणी म्हणजे मौखिक परंपरेतील बालगाणी. या संग्रहातील बालगीते मुलांना रिझवतात... त्यांना फुलांसारखं फुलवतात आणि पाखरां सारखं संगीत पुरवितात मातीचा गंध, नात्याचा सुगंध जसा ह्या बालगीतात जाणवतो तसाच संस्कृतीचा रंग त्यांची उमज वाढवून दंग करतो. लोकभाषेतील शब्द मुलांना आजच्या वातावरणात देशीयतेची दृष्टी देतील आणि त्यांची बालसृष्टी जपतील !

(out of stock)

MRP ₹50 ₹40 (10₹ Discount)