(Matichya Murti)
लेखक : रामवृक्ष बेनीपुरी
प्रकाशन : साहित्य अकादमी
रामवृक्ष बेनीपुरींच्या शैलीदार लेखनामुळे त्यांची शब्दचित्रे भारतभर लोकप्रिय ठरली. बेनीपुरींच्या लेखणीतून शब्द आणि विचार जेव्हा प्रकट होतात तेव्हा ते चैतन्यरूप धारण करतात. त्यांनी कथात्म साहित्य, चरित्रलेखन, बालसाहित्य, नाट्यलेखन आणि पत्रकारिता त्या क्षेत्रांमध्ये आपल्या सृजनशीलतेची तेजस मुद्रा उमटविली. हिंदी साहित्यविश्वात त्यांची गणना सर्वश्रेष्ठ शैलीकारांत केली जाते आणि त्यांच्या ह्या अशा विशिष्ट शैलीचे सौंदर्य आणि बाज मातीच्या मूर्तीमध्ये समाविष्ट अस्तलेल्या बारा कथांमधून सहजतेने प्रत्ययास येतो. अशा शैलीचे सौष्ठव मराठी अनुवादातही रसरशीतच राखण्याचे द्वा.भ. कर्णिक ह्यांचे कौशल्यही वादातीत आहे.
(out of stock)
MRP ₹150 ₹120 (30₹ Discount)