नाटक , अनुवादित

हेल्गलँडचे चांचे

(Helglandache Chache)

लेखक : हेनरिक ईब्सेन

प्रकाशन : साहित्य अकादमी

आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ नाटककारांमध्ये इब्सेनचे नाव घेता येईल. सबंध युरोपांतील रंगभूमीवर इब्सेनचा गेल्या शंभर वर्षांत एवढा प्रभाव पडला आहे की त्याला आधुनिक नाटकाचा जनक म्हणायला हवे. प्रसिद्ध इटालियन नाटककार पिरंदेल्लोने शेक्सपिअरच्या नंतर इब्सेनला सर्वश्रेष्ठ नाटककार म्हटले आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ स्वतः प्रसिद्ध नाटककार, त्याने इब्सेनला गुरुस्थानी मानले.

हेल्गलँडचे चांचे हे इब्सेनच्या आरंभिक नाटकांपैकी एक. आठव्या-नवव्या शतकांत युरोपांत दहशत घालणाच्या चांच्यांचे व नॉर्वेच्या रोमँटिक इतिहासाचे वातावरण इब्सेनने पुनरुज्जीवित केले आहे. चांच्यांच्या दोन टोळ्यांतील परंपरागत वैमनस्य हा नाटकाचा मुख्य विषय. भारतीय भाषांतून अनुवादण्यासाठी साहित्य अकादेमीने निवडलेल्या इब्सेनच्या तीन नाटकांपैकी हे एक.

(out of stock)

MRP ₹100 ₹80 (20₹ Discount)