माहितीपर

ज्ञाताच्या कुंपणावरून

(Dnyatachya Kumpanavarun)

लेखक : नंदा खरे

प्रकाशन : मनोविकास प्रकाशन

वैज्ञानिक विचारावर

काही बंधने असतात

या बंधनांतूनच आज

विज्ञानाने जडवाद जवळ केला आहे.

ही तत्त्वप्रणाली

आपली मानायला

विज्ञानावर कोणती बंधने आहेत ?

विज्ञानाचा इतिहास आणि विज्ञानाचे तत्त्वज्ञान

यातून विज्ञाना भोवतीचा

वैचारिक गुंता उकलायचा हा प्रयत्न.

(out of stock)

MRP ₹250 ₹215 (35₹ Discount)