(Dakshin Afriketil Satyagrahacha Itihas)
लेखक : पंढरीनाथ सावंत
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
सत्याग्रहाचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. तो शब्द, त्यामधली संकल्पना यांची जन्मदात्री तेथील मूठभर हिंदींवर होत असलेल्या अन्यायाचे निरसन करण्यासाठी आठ वर्षे चालवलेली अहिंसक चळवळ. तिथून ती हिंदुस्तानात आली. १९-२० शतकाच्या सांध्यावर दक्षिण आफ्रिकेत अत्यंत जहाल वर्णविद्वेषी सरकार होते. तिथले हिंदी निराधार होते. गांधीजी 'महात्मा' नव्हते. त्यांच्यामागे ४० कोटी जनता नव्हती. हा लढा आठ वर्षे चालला आणि शेवटी यशस्वी झाला. आठ वर्षे हिंदी लोकांनी निमूटपणे अनंत यातना सोसून कर्दनकाळ सरकारला शरण आणले. आज हा इतिहास फारसा कोणाला माहीत नाही. तो प्रत्यक्ष गांधीजींच्या शब्दांमध्ये.
(out of stock)
MRP ₹250 ₹215 (35₹ Discount)