माहितीपर , व्यवसाय

कॉर्पोरेट कल्लोळ

(Corporate Kallol)

लेखक : नीलांबरी जोशी

प्रकाशन : मनोविकास प्रकाशन

औद्योगिक क्रांतीनंतर जगात आर्थिक, व्यावसायिक, सामाजिक आणि राजकीय अशा अनेक क्षेत्रांमध्ये विलक्षण बदल घडले. या बदलत्या जगात सर्वांनी एका सुसंस्कृत समाजाकडे वाटचाल कशी करावी, याचं उत्तम भान नीलांबरी जोशी यांच्या 'कॉर्पोरेटकल्लोळ' या पुस्तकात दिसतं. 'कामाच्या सर्व ठिकाणी मानवतावादी दृष्टिकोन हवा' असा दृष्टिकोन या पुस्तकातल्या मनोगतापासून पुढच्या सर्व प्रकरणांमध्ये सातत्यानं मांडला आहे. हे पुस्तक समाजातल्या प्रत्येकानं वाचावं, असं मी आवर्जून म्हणेन. नीलांबरीच्या या आणि पुढच्या सर्व प्रकल्पांना माझ्या शुभेच्छा..!

विवेक सावंत, Director and Managing Director, Chairman of Management of Maharashtra Knowledge Corporation Limited. (MKCL)

(out of stock)

MRP ₹370 ₹315 (55₹ Discount)