(Bhartatil Garibi)
लेखक : नीलकंठ रथ
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
'गरिबी हटाव'ची घोषणा करत सत्तेवर आलेल्या इंदिरा गांधी यांनी पुढे त्यासाठी वीस कलमी कार्यक्रमही राबरला. परंतु देशातली गिरिबी किती कमी झाली?
हा प्रश्न शिल्लख होताच. मात्र या घोषणेचा आणि त्यानंतरच्या वीस कलमी कार्यक्रमाचा परिणाम म्हणून भारतातील गरिबीचा प्रश्न ऐरणीवर आला. सातत्याने चर्चेत राहिला. ही चर्चा जागतिकीकरणाच्या प्रभावानंतर थांबली होती.
२००८ मध्ये आलेली जागतिक मंदी, त्यात शेअर बाजाराची झालेली पडझड यातून भारत सुटला होता. पण आता पुन्हा आलेली तीव्र स्वरुपाची मंदी, त्यात सुरू असलेली तीव्र भाववाढ, कोरोनाच्या प्रभावातून वाढत जाणारी बेरोजगारी यातून आता भारताला सुटायचे आहे.
अशा पार्श्वभूमीवर प्रा. वि. म. दांडेकर आणि प्रा. नीलकंठ रथ यांनी पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'Poverty in 'India' या निबंधाला विशेष महत्त्व प्राप्त होते.
गरिबीचा प्रश्न नेमकेपणाने समजून घेण्यासाठी, ती हटवण्यासाठी, रोजगार वाढवण्यासाठी कोणते उपाय कसे अंमलात आणता येतील याची दिशा दाखवणारा हा निबंध पुस्तक रुपाने वाचकांना उपलब्ध करून देत आहोत. हा पुनर्प्रकाशनाचा प्रयत्न अर्थतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि सामान्य माणूस यांना गरिबीविषयी नव्यानं विचार करायला नक्कीच प्रेरित करेल !
- नंदा खरे
(out of stock)
MRP ₹200 ₹170 (30₹ Discount)