(Aise Kaise Zale Bhondu)
लेखक : डॉ. नरेंद्र दाभोळकर
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
तुकाराममहाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, प्रबोधनकार ठाकरे, गाडगेबाबा...
साऱ्या भारताने विस्मयाने आणि असूयेने पाहावे अशी प्रबोधनाची एक ज्वलंत परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली.
त्याच आपल्या महाराष्ट्राला आज कर्करोगाप्रमाणे ग्रासून बुवांची प्रचंड भुतावळ आणि बुवाबाजीची दलदल सर्वत्र पसरली आहे.
- समाजाचा नाश करायला निघालेल्या असंख्य बुवांचे काळे कारनामे...
- कथित दैवी चमत्कारांचे सत्यस्वरूप...
- त्याच्या जाळ्यात सापडणाऱ्या जनमानसाचे वैज्ञानिक विश्लेषण आणि 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने जिवाच्या कराराने बुवाबाजीशी केलेला मुकाबला...
(out of stock)
MRP ₹299 ₹254 (45₹ Discount)